बिघडलेले जमिनीचे आरोग्य, असंतुलीत खतांचा वापर वातावरणातील रोगास अनुकूल परिस्थिती या सर्व घटकांमुळे पिकात रोगकिडीचे प्रमाण वाढत आहे. पिकांमध्ये सध्याच्या बुरषीनाषके व किटकनाषकांमुळे रोग किडीमध्ये प्रतिकार षक्ती वाढत आहे. त्यामुळे रोग व किड नियंत्रण अवघड बनत चालले आहे. या षिवाय प्रचलित बुरषीनाषकांचा व किटकनाषकांचा षेशांष पिकात राहण्याचा धोका वाढत आहे. मॅक्झिक्युअर हे सेंद्रिय बुरषीनाषक असून हे वनस्पती अर्क व सेंद्रिय संयुगे यापासून तयार केलेले आहे. हे सर्व पिकांमधील डाउनी व भुरी रोग नियंत्रणात चांगले काम करते. याचा अनुभव अनेक षेतकÚयांनी घेतलेला आहे. द्राक्ष, कलिंगड, दोडका, कारली, भेंडी इ. मधील डाउनी आणि भुरी तसेच गुलाबामधील भुरी नियंत्रणास याचा चांगला उपयोग होतो. चांगल्या रोग नियंत्रणासाठी अचूक वेळी स्प्रे घ्या.
मात्रा :
-फवारून देण्यासाठी 2 मिली/लिटर किंवा 500 मिली/एकर.
Get answers and advice from people you want it from.