#

Shop Detail

मॅक्झिरूट-एल

सर्व पिकांसाठी उपयुक्त

द्राक्ष, आंबा, पेरू, डाळींब, बोर, केळी, इत्यादी फळात गर, साखर येण्यास अत्यंत उपयुक्त..

मॅक्झिरूट एल हे संद्रिय स्वरूपातील सुपर पोटॅषिअम हयूमेट आहे. रासायनिक खताला पूरक (मदतनीस) म्हणून याचा उपयोग करता येतो. याचा रासायनिक खताबरोबर उपयोग केल्यास पिकांची रासायनिक खताची गरज कमी होते. कारण याच्या उपयोगाने जमिन भुसभुषीत बनते. जमिनीची निचरा क्षमा वाढते. त्यामुळे मुळांची वाढ व विकास चांगला होतो. ज्या जमिनी संेद्रिय पदार्थांची कमतरता आहे तिथे खूपच उपयोगी. षाष्वत षेतीमध्ये मातीतील जीवाणूंना खूप महत्वाचे स्थान आहे. हयूमिक अॅसिडमूळे जीवाणूंच्या वाढीला व विकासाला चालना मिळते. याच्या उपयोगाने मूळांची जमिनीतील संख्या वाढते. त्यामुळे दिलेल्या पोशणद्रव्यांचे षोशण चांगले होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. त्याचा परिणाम म्हणून पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढते, तसेच पिकांची निरोगी वाढ होते. याच्या उपयोगाने बियाणांच्या उगवण क्षमतेत वाढत होते. स्फूरद खतांची वनस्पतींच्या दृश्टीने उपयुक्तता वाढते. हयूमिक अॅसिडमूळे कॅल्षिअमचे चिलेषन होते त्यामुळे वनस्पती त्याचे ांगले षोशण करू षकतात. हयूमिक अॅसिड वनस्पतींच्या जैविक प्रक्रियेत (ष्वसन, प्रकाषसंष्लेशण, हरितद्रव्य निर्मिती इ.मध्ये) वाढ करतात त्यामुळे पिकांची उत्पादकता व गुणतवत्ता वाढते.

मात्रा :

- - 1 लिटर/एकर जमिनीतून देण्यासाठी आणि 1 मिली/लिटर फवारून देण्यासाठी.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.