#

Shop Detail

मॅक्झिविटा-एल

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक - सी बीड एक्स्ट्रॅक्ट, फुलविक अॅसिड आणि हयुमिक अॅसिड.

मॅक्झिविटा-एलच्या उपयोगाचे फायदे यामधून वनस्पतीच्या वाढीसाठी आवष्यक पोशणद्रव्य व वाढ नियंत्रके मिळतात. काडी व पानांची वाढ होऊन हरितद्रव्य वाढते त्यामुळे अन्न तयार करण्याचा वेग वाढतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस या विरूध्द प्रतिकार क्षमता निर्माण होते. भुरी, तांबेरा, कुज, माईटस्, स्केल या विरूध्द प्रतिकार क्षमता वाढते. पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढते. जमिनीतील उपयुक्त जीवाणूची संख्या वाढते. वनस्पतींच्या वाढीचा जोम चांगला राहिल्याने रोग किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. मॅक्झिविटा-एल मध्ये अॅक्झिन्स, जिब्रेलिन्स व सायटोकायनीन्स असल्याने पेषी विभाजन, पेषींची लांबी, हरितद्रव्यात वाढ होताना दिसून येते. यामध्ये सर्वच प्रकारची पोशणद्रव्ये आणि काही कार्बोहायड्रेटमुळे त्यांचे चिलेषन होऊन त्यांची उपलब्धता वाढते. याच्या उपयोगामुळे मुळांची जोमदार वाढ होते. त्यामुळे पानांची, फुलांची आणि फळांची गुणवत्ता चांगली राहते. हे जमिनीतून दिल्यास पोशणद्रव्यांचे षोशण, फलधारणा, फळांचा आकार यामध्ये वाढ होते. बियांची उगवणक्षमता वाढते. मॅक्झिव्हिटा-एल पानावर फवारून देणे फारच परिणामकारक राहते.

मात्रा :

-1 लिटर/एकर जमिनीतून देण्यासाठी आणि 1 मिली/लिटर पानावर फवारून देण्यासाठी.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.