पाॅलिसाॅरबेट 20 वर आधारित स्टीकर व स्प्रेडर, संषोधन क्षेत्रात या स्टीकर स्प्रेडरचा उपयोग केला जातो. याची पानावर पसरण्याची क्षमता खूप चांगली आहे. बुरषीनाषके, किटकनाषके व संजीवके या बरोबर वापरल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. त्यांचे पानात फळात चांगले षोशण होते. त्यामुळे पानावर फळावर रोगकिडींचा प्रादुर्भाव खूपच कमी राहतो. संजीवके, हायड्रोजन सायनामाईड या उपयोगसुध्दा फायदेषीर ठरतो. ड्रीपमधून दिल्यास खतांची कार्यक्षमता वाढते. जमिनीत पाणी एकसमान विभगले जाते. फूड ग्रेड असल्याने बेदाण्यासाठी वापरता येतो.
मात्रा :
-1 ) 30 मिली/100 लिटर फवारून देण्यासाठी.
2) 1 लिटर/एकर जमिनीतून देण्यासाठी
3) बेदाण्यासाठी (डिपिंगसाठी) 30 मिली/लिटर.
Get answers and advice from people you want it from.