#

Shop Detail

मॅक्झिसिल-के

सर्व पिकांसाठी उपयुक्त

सर्व पिकांची रोग, किड व कोणत्याही ताणापासून संरक्षण करणारा नैसर्गिक उपाय (थंडी, उश्णता, पाण्याचा ताण, वारा इ.).

घटक - संेद्रिय सिलिसिक आम्लाचा पालाषयुक्त क्षार (पोटॅषियम सिलिकेट)

उपयोजन - लिंबू, डाळींब, द्राक्ष, ऊस, संत्री, वांगी, मिरची, टोमॅटो, गुलाब, भात, इ. पिकांना उपयुक्त. या पिकामधील भुरी, तांबेरा, बुरषीजन्य रोगाविरूध्दची प्रतीकार क्षमता वाढविणे, माईट्स (लालकोळी), थ्रीप्स, जसीड्स, मावा इ. किडीपासून संरक्षण करणे..

मॅक्झिसील-के वारण्याचे फायदे - 1) वेगवेगळया ताणपासून पिकांचे संरक्षण 2) बुरषीनाषक तसेच किटकनाषकांबरोबर वापरल्यास त्यांची क्रियाषीलता वाढते. 3) क्षारांचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. 4) भात, गहू इ. पिके लोडण्याचे प्रमाण कमी होते. 5) पानांची अन्न तयार करण्याची क्षमता वाढते. 6) पिक वाढीस मदत व उत्पादनात वाढ. 7) स्फुरद स्थलांतर, मूळापासून पिकांच्या वरच्या भागापर्यंत वाढते. 8) अन्न तयार करण्याचा वेग वाढविते, त्यामुळे उत्पदनात वाढ होते. 9) साखरेची निर्मिती व साठा वाढण्यास मदत. 10) जमिनीतून सिलिकाॅन दिल्याने पानातील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.

मात्रा :

- जमिनीतून देण्यासाठी 1 लिटर/एकर


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.