#

Products Detail

सुपर व्हिटॅमॉल

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक -नैसर्गिक पोशणद्रव्ये - प्रथिने, कर्बोदक आणि सेंद्रीय आम्ले.

सर्व पिकांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यास उपयुक्त.

वापरण्याचे फायदे:-

1. फळांचा आकार वाढतो, आकार एकसमान मिळतो.

2. फळातील गर, साखर वाढते, फळे दिर्घकाळ ताजी राहतात.

3. फळांची उत्पादकता व गुणवत्ता वाढते.

4. द्राक्ष, पेरू, लिंबू, वांगी, मिरची यांची फुलगळ व फळगळ कमी होते..

5. पिके रोग किडीला कमी बळी पडतात.

6. पानांच्या प्रकाष संष्लेशण क्रियेत वाढ होते.

7. सुपर व्हिटॅमॉल पानावर फवारल्याने वनस्पतीची मुळे पोशणद्रव्यांचे जास्त षोशण करतात..

8. द्राक्षांमध्ये काढणीनंतर मणीगळ होत नाही.

9. वनस्पतीच्या मुळातील व खोडातील राखीव अन्नसाठा वाढतो. द्राक्ष, केळी, आंबा, डाळींब, पेरू, लिंबूवर्गीय फळे इत्यादी पिकांमध्ये संजीवकाबरोबर फवारणी, बुडवणे इत्यादीसाठी उपयुक्त

मात्रा :

रेग्युलर ब्लोअरने फवारून देण्यासाठी 1 ते 1.5 ग्रॅम/लिटर.

लो व्होल्युम ब्लोअरसाठी 500 ग्रॅम/एकर


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.