#

Products Detail

मॅक्झिब्रिक्स

सर्व पिकांसाठी उपयुक्त

द्राक्ष, आंबा, पेरू, डाळींब, बोर, केळी, इत्यादी फळात गर, साखर येण्यास अत्यंत उपयुक्त..

अनेक फळामध्ये गर (टोटल सोल्यूबल साॅलीडस्), साखर (डिग्रीब्र्रिक्स) न येणे ही प्रमुख समस्या बनली आहे. त्यामुळे फळांची गुणवत्ता, टिकवण क्षमता खूपच कमी झालेली आहे. द्रक्षाचा विचार केल्यास वेलीवरून काढलेली द्राक्षे एक दिवस सुध्दा टिकत नाहीत. प्रति एकर बेदाण्याचे उत्पादन घटते आहे. त्याची टिकवण क्षमता कमी झालेली आहे. त्याला मुख्य कारण पोशणातील असमतोल हे आहे. या षिवाय अमिनो अॅसिडमध्ये घड बुडवल्यास किंवा त्याचा स्प्रे घेतल्यास, पानांनी तयार केलेली बरीचषी साखर, अमोनिया किंवा अमिनो अॅसिडच्या पचनासाठी खर्ची पडते. याचा परिणाम म्हणून द्राक्षात गर, साखर कमी येते. मॅक्झिब्रिक्स मध्ये खूपच वेगळया स्वरूपातील कार्बोहायड्रेटस् असल्याने त्याचे द्राक्षमण्याकडून लगेच षोशण होते व त्याा परिणाम आपणास लगेच दिसू येतो. कोणत्याही फळात गर, साखर येण्यास काही कार्बोहायड्रेटस अत्यंत महत्वाची असतात. मॅक्झिब्रिक्सचे पानाकडून व मूळाकडून षोशण सहज होत असल्याने ते आपण जमिनीतून किंवा पानावर फवारून देऊ षकतो. मॅक्झिब्रिक्सच्या उपयोगाने रंगीत द्राक्ष जातीमध्ये रंग चांगला येतो. इथफाॅन वापरायची गरज भासत नाही.

द्राक्षे - द्राक्ष मऊ पडल्यावर आठवडयाचा अंतराने 500 मिली/एकर या प्रमाणे कमीत कमी दोन स्पे्र घ्या त्यामध्ये फ्रुटफूल 1.5 मिली/लिटर आणि बोरीक अॅसिड 0.5 ग्रॅम/लिटर मिसळा.

इतर फळांसाठी - फळांचे सेटिंगनंतर 15 दिवसांनी 10 दिवसांच्या अंतराने 500 मिली/एकर या प्रमाणे कमीत कमी दोन स्प्रे घ्या त्यामध्ये फ्रुटफूल 1.5 मिली/लिटर आणि बोरीक अॅसिड 0.5 ग्रॅम/लिटर मिसळा.

मात्रा :

- ररेग्यूलर ब्लोअरने फवारून देण्यासाठी 2 ते 2.5 मिली/लिटर आणि लो व्होल्युम ब्लोअरसाठी 500मिली/एकर.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.