#

Products Detail

फ्रुटफूल

सर्व पिकांसाठी उपयुक्त

द्राक्ष, आंबा, पेरू, डाळींब, बोर, केळी, इत्यादी फळात गर, साखर येण्यास अत्यंत उपयुक्त..

फ्रुटफूलच्या वापराचे फायदे - फ्रुटफूल हे फळे, भाजीपाल व फळपिके यामधील फलधारणा आणि फुलधारणा वाढविते. फ्रुटफूलया वापराने मूळ वाढीस चालना मिळते ज्यायोगे मुळांव्दारे जमिनीतील अन्नद्रव्ये कार्यक्षमपणे षोशली जातात. फूलगळ व फळगळ थांबविते. फळांचे तसेच फळांचे तसेच हळद, आले इत्यादी पिकांमध्येसुध्दा कंदाचे आकारमान व वनज वाढविते. फळाचा व फूलाचा भक्कमपणा /भरीवपणा वाढवून त्याची टिकवणक्षमता वाढविते. प्रकाषसंष्लेशण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते तसेच अन्नसाठा वाढविणे व अन्नद्रव्यांचे वनस्पतीमधील वाहतूक यामध्ये महत्त्वाचा वाटा. फळ पिकण्याची प्रकिया व फळांना आकर्शक रंग आणण्यामध्ये मोठा सहभाग. तेलबिया (सोयाबिन इ.) व इतर पिकांमध्ये नत्राचे प्रथिनामध्ये रूपांतर करण्यास मदत करते. फ्रुटफूलच्या वापराने ऊस षेतीमध्ये चांगला उतारा मिळतो.

मात्रा :

- 1.5 मिली/लिटर फवारून देण्यासाठी.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.