मॅक्झिमिनोफाॅसमध्ये पूर्णतः नैसर्गिक प्रथिने आहेत ज्याच्या उपयोगाने पानातील हरीतद्रव्य वाढते. पाने गर्द हिरवी राहतात. त्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्षमता वाढते. पानांची रोग प्रतिकारक षक्ती वाढते, फळात साखर लवकर येते. फुलोरा एकसारखा येतो. मिरची, वांगी, टोमॅटो, द्राक्षे, डाळींब, पेरू यांना फुलोरा एकसारखा येऊन फुलगळ होत नाही. फळा-फुलाचा आकार वाढतो, त्यांची टिकवणक्षमता वाढते. द्राक्षात एप्रिल कटींगनंतर फलधारक काडया तयार होण्यास मदत होते. पिकांमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. फलपिकांमध्ये फुले भरपूर येतात, बहार लवकर येतो, फुलांच्या रंगात व आकारात सुधारणा होते, फुले एकसमान उमलतात, त्यांची टिकवणक्षमता वाढते. वनस्पतींमध्ये जैविक आणि अजैविक ताणांविरूध्द (कमी पाणी, जास्त पाणी, जात पाऊस, जास्त तापमान, थंडी, धुके इ.) प्रतिकारषक्ती वाढते. इतर पोशणद्रव्याबरोबर वापरल्यास त्यांचे षोशण व वहन चांगले होते. द्राक्षात जी.ए. बरोबर वापरात येते.
मात्रा :
- फुटीच्या लहान अवस्थेत 1 मिली/लिटर नंतर 1.5मिली/लिटर वापरून देण्यासाठी.
Get answers and advice from people you want it from.