#

Products Detail

मॅक्झिबायो-के

सर्व पिकांसाठी उपयुक्त

प्रथिन निर्मितीस मदत करते. प्रकाष संश्लेशण क्रियेचा वेग वाढविते. पानातील साखर घडाकडे वाहून नेण्याचे काम करते. पिकांया गुणवत्तेत सुधाराणा करते, नत्र खताची कार्यक्षमता वाढविते, रंगद्रव्यांची निर्मिी व रोग किडींचा प्रादुर्भाव कमी करते. फळांमधील गर, साखर, रंग येण्यास हमखास फायदा होतो. पिकांची उत्पादकता वाढते. हे पुर्णतः सेंद्रीय स्वरूपात असल्याने पानामधून याचे खूप जलद षोशण होते. त्यामुळे पिकावर त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात. द्राक्ष एप्रिल कटिंग - जून, जूलै, आॅगस्ट प्रत्येक पहिन्या ए स्प्रे - पानगळ, पाने काळी होणे, लीफ कर्लिंग, पाने कडेने करपणे या गोश्टी होणार नाहीत. आॅक्टोबर कटींग - माल मऊ पडताना एक स्प्रे, नंतर 10 ते 15 दिवसांनी दुसरा स्प्रे, गरज पडल्यास त्यानंतर 10 दिवसांनी तिसरा स्प्रे. केळी - 1) 70 टक्के घड बाहेर पडल्यावर एक स्प्रे. 2) पहिल्या स्पे्र नंतर एक महिन्याने दुसरा स्पे्र. इतर फळपिकांमध्ये - फळांचे सेटींग झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी पहिला स्पे्र त्यानंतर 10 दिवसांनी दुसरा स्पे्र आणि गरज पडल्यास त्यानंतर 10 दिवसांनीा तिसचा स्प्रे. फुलपिकांमध्ये - कळी अवस्थेमध्ये पहिला स्पे्र त्यानंतर फुले उमलल्यावर दुसरा स्प्रे आणि गज पडल्यास त्यांनतर 10 दिवसांनी तिसदा स्पे्र.

मात्रा :

- - फवारून देण्यासाठी 1 लिटर/एकर किंवा 2.5 मिली/लिटर.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.