डोळा हुसळण्यापासून फलोÚयापर्यंतच्या काळात फुलांतील नाजूक अवयवांची निर्मिती कमी झाल्यामुळे द्राक्षबागेमध्ये फळधारणा कमी दिसून येते. वेलींची बुसुमार झालेली वाढ पानांच्या पेषीमध्ये छ वाढवते, ज्यामुळे ब्ण्छ चे गुणोत्तर कमी होते. दोन्ही बाजूंच्या असंतूलित गुणोत्तरामुळे फुलांची वाढ होत नाही, परिणामी फळधारणा कमी होते. प्री-ब्लूम अवस्थेमध्ये अवास्तव वाढणाÚया वेलींमध्ये षेडया कडीत वाढ देखील जोमाने असते, परिणामी फुलांची वाढ कमी होऊन फळधारणा कमी होते. फळधारणा ही काउी आणि घडांमधील आवष्यक अन्नद्रव्यांच्या साठयांषी (सिंक) सबंधीत असते. परागसिंचनासाठी लागणाÚया परागनळींची निर्मिती बोराॅनच्या कमतरतेमुळे मंदावते. असंतूलित सुक्ष्मद्रव्यांच्या वापरामुळे झिकची कमतरता होते. परिणामी षेंडयाची वाढ जोम करते म्हणून बोराॅन आणि झिंक सुक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळधारणा कमी होते.
मात्रा :
- मॅक्झिसेट 200 मिली/एकर ़ मॅक्झिचिल फलाॅवरिंग 500 ग्रॅम/एकर.
Get answers and advice from people you want it from.