#

Products Detail

मॅग्झिमिनो

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक - 80 टक्के हायड्रोलाईज्ड प्रोटिन पावडर.

सर्व पिकांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यास उपयुक्त.

वापरण्याचे फायदे:-

1. वनस्पतीपासून तयार केलेले, पूर्णतः पाण्यात द्रावणीय, पूर्णतः सेंद्रिय स्वरूपातील प्रथिने.

2. यातून सेंद्रिय स्वरूपातील नत्राचा पुरवठा होतो.

3. सेंद्रिय षेतीत उपयुक्त घटक, याच्या उपयोगातून प्रकाष संष्लेशण(साखर, तेल, प्रथिने तयार करणे) क्रियेत वाढ होते.

4. जमिनीतून दिल्यास स्फुरद, जस्त, लोह आणि मॅगेनीज इ. चे चिलेषन होते, त्यामुळे त्यांचे जमिनीत स्थिरिकरण होत नाही.

5. पिकांमध्ये अन्नद्रव्यांचे वहन चांगले होते, मूळ वाढीस चालना मिळते, फुले जास्त येऊन फलधारणा वाढते.

6. वनस्पतींचे जैविक आणि अजैविक (तापमान, थंडी, आर्द्रता, पाण्याचा ताण, इ.) ताणांपासून संरक्षण होते.

मात्रा :

1) षाखीय वाढीच्या अवस्थेत 1 ते 1.5 ग्रॅम/लिटर फवारून देण्यासाठी

2) जी.ए. बरोबर 1 ते 1.5 ग्रॅम/लिटर या प्रमाणात वापरता येते.

3) 500गॅ्रम/एकर या प्रमाणात 2 ते 3 वेळा जमिीतून खतांबरोबर दिल्यास खतांचे स्थिरीकरण कमी होऊनन त्यांची उपलब्धता व मूळाकडून षोशण वाढते. रेग्युलर ब्लोअरने फवारून देण्यासाठी 1 ते 1.5 ग्रॅम/लिटर.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.