मिनो-एक्स एस वनस्पतींची ष्वसन करण्याची क्षमता वाढविते सोबतच हरितद्रव्य निर्मिती वाढविते. वनस्पतींमध्ये पानांव्दारे आणि मुळांव्दारे पोशणद्रव्ये घेण्याच्या क्षमतेत वाढ करते. हे एक अप्रतिम असे वनस्पती वाढ वृध्दीकारक आहे. जे विविध पिकांची उत्पाकदता व गुणवत्ता वाढविते. जैविक व अजैविक ताणांपासून वनस्पतींचे संरक्षण करते. मुळयांची वाढ, पेषी विभाजन आणि लांबी वाढविण्यास मदत करते. पिक वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये उपयुक्त ठरते, सुरूवातीच्या वाढीच्या काळात तर अत्यंत प्रभावी ठरते.
मात्रा :
1 ते 2 ग्रॅम/लिटर फवारणीसाठी
Get answers and advice from people you want it from.