मॅग्झिसन अषा काही पोशणद्रव्यांची पूर्तता करते की त्यामुळे वनस्पतीच्या प्रजननाच्या दृश्टीने वाढ करते. हया वाढीमुळे विधि पिकांमधील फुलांची संख्या, फळांची संख्या, षेंगांची संख्या (उदा. सोयाबिन) व प्रति कणीस धान्याच्या बियांची संख्या (उदा. गहू, ज्वारी) यामध्ये विलक्षण वाढ होते मॅक्झिसन वनस्पतींच्या नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेमध्ये मदत करते त्यामुळे डोळे किंवा अंकुर, फुले आणि फळे यांच्या गुणवत्तेत व टिकवण क्षमतेत वाढ करते. एकंदरीत डोळे किंवा अंकुर, फळे व फुले यांच्या लागू होण्याच्या संख्येत वाढ होते. वनस्पतींची अजैविक ताणाविरूध्द(अतिवृश्टी, दुश्काळ, अति तापमान इ.) प्रतिकारषक्ती वाढविण्याचे काम करते. मॅक्झिसनचा वापर फ्लाॅॅवरिंग अगोदर करणे अतिषय हितकारक ठरते. वर्शभर उत्पन्न देणाÚया पिकामध्ये संपूर्ण हंगाम वापरण्यास उपयोगी.
मात्रा :
2 ते 2.5 मिली/लिटर फवारून देण्यासाठी
Get answers and advice from people you want it from.