पिकामध्ये पोशण द्रव्यांचे षोशण, वहन आणि चयापचय क्रियेमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळवून देते. पिकांची रोग प्रतिकारक षक्ती वाढविण्यास मदत करते. संजिवकांची क्रियाषिलता वाढविणे व पोशणद्रव्यांचे चिलेषन करण्यास मदत करते. मॅक्झिफ्रुट प्रकाष संष्लेशण वाढविते, उर्जेची साठवण व वहन, पेषी विभाजन, पेषींची लांबी वाढविते, मुळांची वाढ करते. फळांची पक्वता लवकर येण्यास मदत करते.
मात्रा :
- रेग्युलर ब्लोअरने फवारून देण्यासाठी 2 ते 2.5 मिली/लिटर आणि लो व्होल्युम ब्लोअरसाठी 500 ते 750 मिली/एकर
Get answers and advice from people you want it from.