मॅक्झिकलर ़ द्राक्षांमध्ये कलर आणण्यासोबत क्रॅकिंग व सनबर्निंग होऊ देत नाही. द्राक्षांची पक्वता, रंग, मण्याचा घट्टपणा, टिकवण क्षमता कमी होणे, मणी तडकणे, एकूण विद्राव्य घटक यामध्ये वाढ करण्यासाठी उपयुक्त, रंगीत द्राक्षांना एकसारखा रंग, पक्वता येण्यासाठी इथेफाॅन हे पीक संजीवक द्राक्षमण्याला 10 ते 20 टक्के रंग आल्यावर फवारणी करतात परंतू अषा पध्दतीने इथेफाॅन फवारण्याने मण्याचा घट्टपणा कमी हातो, मणी गळ वाढते, मणी तडकणे, टिकवण क्षमता कमी होणे, गर आणि साखर न येणे हे दुश्परिणाम दिसून येतात. रंगीत द्राक्षजाती पिकवणाÚया बागायतदारांच्या दृश्टीने मण्यांना आकर्शण असा रंग येणे म्हणजे बागायतदारांच्या द्राक्षाचे मूल्य त्याला अत्यंत चांगले मिळणे होय. द्राक्षाला एकसारखा रंग येणे, चांगली गुणवत्ता येणे, मण्यांचा घट्टपणा टिकून राहणे, मणी गळ न होणे, क्रॅकिंग न होणे यासाठी मॅक्झिकलऱ चा अवष्य उपयोग करा. मॅक्झिकलऱ चा सर्व द्राक्ष जातीत उपयोग करता येतो.
मात्रा :
1) कलर येण्यासाठी मणी मऊ पडण्यास सुरूवात झाल्यावर मॅक्झिकरल़ चे 2.5 मिली/लिटर प्रमाणे 10 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेणे.
2) सनबर्निंग आणि क्रॅकिंग होऊ नये म्हणून 60 दिवसानंतर 10 दिवसांच्या अंतराने 2.5 मिली/लिटर प्रमाणे दोन फवारण्या घेणे.रेग्युलर ब्लोअरने फवारून देण्यासाठी 2 ते 2.5 मिली/लिटर आणि लो व्होल्युम ब्लोअरसाठी 500 ते 750 मिली/एकर
Get answers and advice from people you want it from.