#

Products Detail

मॅक्झि प्रिव्हेंट

सेंद्रिय किड नियंत्रक

घटक - नैसर्गिक प्रथिने, कर्बोदके, व्हिटॅमिन्स, सिलिसीक अॅसिड, फुलविक अॅसिड इ..

यामधील सर्व घटक सेंद्रिय आहेत. सर्व पिकांमधील सर्व किडींवर एकाच वेळी नियंत्रण ठेवते. सेंद्रिय असल्याने पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा रासायनिक षेशांष(रेसिडयू) राहत नाही. किडीमध्ये प्रतिकारषक्ती तयार होत नाही त्यामुळे दिर्घकाळ नियंत्रण मिळते. यामधील सेंद्रिय घटक वनस्पतीची प्रतिकारषक्ती नैसर्गिकरित्या वाढवतात त्यामुळे किड नियंत्रणासाठी मदत होते.

मात्रा :

1) 2 ते 2.5 मिली/लिटर किंवा 650 मिली/एकर फवारून देण्यासाठी. 2) डिपने देण्यासाठी 2 लिटर/एकर .

सूचना -

1) ओलाव्यापासून दूर आणि थंड ठिकाणी ठेवा. वापरानंतर झाकण घट्ट लावा. तसेच वापरण्याआधी औशध ढवळून घ्या.

2) लहान मुलांपासून दूर ठेवा.

3) बहुतांषी सर्व बुरषीनाषकांबरोबर व किटकनाषकांबरोबर मिसळता येते, तरीसुध्दा मिळणषीलता तपासून पहा मॅक्झि-प्रिव्हेंटची फवारणी इतर उत्पादने किंवा रसायने यांसोबत घेताना लहान भांडयामध्ये त्याी मिश्रणषीलता तपासावी.

4) यामध्ये कोणतेही स्टिकर वारण्याची गरज नाही. 5) फवारताना तोंडाला मास्क आणि डोळयांना चश्मा वापरा.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.