फळांचा आकार(फुगवण) आणि लांबी(काही द्राक्षजातींमध्ये) खूप महत्त्वाची असते ही दोन्ही कामे खूपच चांगल्या पध्दतीने पार पाडणारे एकच उत्पादन म्हणजे मॅक्झिरिच ऐवढे असून येणाचा खर्च मात्र खूप कमी आहे. फुलोरा अवस्थेत द्राक्षमण्यांमधील पेषींची संख्या वाढते, ही प्रक्रिया सर्वसाधारण फुलोरा अवस्थेनंतर आठ दिवस सुरू राहते. यानंतर पेषींची लांबी वाढणे, पेषी भित्तिका मजबूत होणे, पेषीत प्रथिने भरणे या सर्व गोश्टी मॅक्झिरिचच्या मदतीने होतात. मॅक्झिरिचच्या वापराने द्राक्षंामध्ये लांबी (सोनाका, सुपर सोनाका, आर.के.सीडलेस, माणिक चमन, संुदेखानी, कृश्णा इत्यादी मध्ये) तसेच फुगवण (जम्बो, थाॅमसन, षरद सीडलेस, तास-ए-गणेष, 2-ए क्लेान) यासारख्या द्राक्ष जातीत मिळते. द्राक्षांमध्ये कोणतीही षरीरषास्त्रीय विकृती होत नाही (मम्मी, वाॅटर बेरी, क्रॅकिंग, सनबर्निंग) द्राक्षाचा गर, साखर वाढल्याने वनज वाढते. मॅक्झिरिचमध्ये इतर अनेक सेंद्रिय स्वरूपातील घटक आहेत. ज्यामुळे पेषीत प्रथिने भरणे, पेषी भित्तिका मजबूत करणे, आॅक्जिन निर्मिती, मण्यांमध्ये पानांनी तयार केलेले अन्न खेचून घेणे या प्रक्रिया घडतात. मॅक्झिरिच द्राक्षमण्यांमधील महत्वाच्या पोशण घटकांना बाहेर जाऊ देत नाही त्यामुळे द्राक्षमणी भक्कम बनतात.
मात्रा :
रेग्युलर ब्लोअरने फवारून देण्यासाठी 2 ते 2.5मिली/लिटर आणि लो व्होल्युम ब्लोअरसाठी 500ते750 मिली/एकर.
टीप - यामध्ये सी वीड एक्स्ट्रॅक्ट असल्याने त्याचा पुन्हा उपयोग करावयाची आवष्यकता नाही.
Get answers and advice from people you want it from.