#

Products Detail

मॅक्झिरिच सुपर

सर्व पिकांसाठी उपयुक्त

नैसर्गिक प्रथिने, कर्बोदके आणि आम्ले..

मॅक्झिरिच सुपरच्या उपयोगाने फळझाडे (द्राक्षे, पेरू, आंबा, लिंबू, संत्रा इ.) फुलझाडे (गुलाब, षेंवंती झेंडू, अॅस्टर इ.) फळभाज्या (वांगी, टोमॅटो, भेंडी, मिरची इ.) यांच्या फांदया सरळ उभ्या वाढल्याने फलधारकता वाढते. त्यामुळे फळा फुलांचा लाग वाढतो. त्यांच्या आकारात लांबीत वाढ होते. फळे व फुले निरोगी राहतात. फांदयांची पाने सुर्यप्रकाषात राहिल्याने पानांचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो. पाने खूप साखर तयार करतात. फुले, फळे यांचा आकार, वजन, रंग, गर, टिकाऊपणा यांच्यात वाढ होते. द्राक्षामध्ये मणीगळ, घडकूज आणि रोग-किडी यांचा प्रादृर्भाव कमी राहतेा. फळभाज्यांचा टिकाऊपणा, तजेलदारपणा (चमक), वनज, चव यामध्ये खूपच सुधारणा होते. फुलांना आकर्शण रंग येतो, त्यांच्या दांडीची लांबी व कडकपणा वाढतो. फुले दिर्घकाळ ताजी राहतात. द्राक्षाच्या बाबी, मण्यांची लांबी व आकारात वाढ होते, मण्यात गर, साखर वाढते. त्यामुळु द्राक्षे खाण्यास सुमधूर, गोड, कुरकुरीत होतात. त्यांचा टिकाऊपणा वाढतो. द्राक्षाच्या वजनात वाढ होते.

मात्रा :

- रेग्यूलर ब्लोअरने फवारून देण्यासाठी 2 ते 2.5 मिली/लिटर आणि लो व्हाॅल्युम ब्लोअरसाठी 500ते750मिली/एकर.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.