#

Products Detail

मॅक्झिकॅल

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – नैसर्गिक प्रथिने .

1. मुळांच्या, खोडाच्या आणि नवीन फुटीच्या अग्रभागाच्या वाढीसाठी उपयोगी.

2. फळांची, भाजीपाल्याची व इतर पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढते.

3. पेशींचा भक्कमपणा वाढविते, पेशी बळकट झाल्याने पानांची व फळांची रोग आणि किड प्रतिकारशक्ती वाढते.

4. फळांची देठाशी असलेली पकड वाढते. त्यामुळे फळगळ कमी होते.

5. द्राक्ष घडातील मणी तडकणे, टोमॅटो फुलोरा कुज, फळांच्या टोकाकडील काळा डाग, आंब्यातील सका , डाळिंब तडकणे, मिरची फुलोरा कुज इ. विकृती मॅक्झिकॅलच्या उपयोगाने कमी होतात. फळांचा टिकाऊपणाव गुणवत्ता सुधारते, फळे पिकण्याची क्रिया एकसमान होते.

मात्रा :

1) ठिबकने देण्यासाठी – 500 ग्रॅम प्रति एकर.

2) फवारून देण्यासाठी – 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.