1. भरपूर आणि गुणवत्तायुक्त फळे, भाजीपाला आणि फुले यांच्या उत्पादनासाठी सी-वीड एक्सट्रक्टवर आधारीत.
2. मॅक्झिव्हिटा हे पूर्णता नैसर्गिक सेंद्रिय उत्पादन असून पानावर फवारून, जमिनीतून मुळांना देणे व बीज प्रक्रियेसाठी याचा उपयोग करता येतो.
3. मॅक्झिव्हिटामध्ये नैसर्गिक स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये, सायटोकायनीन, जीब्रेलीन्स, ऑक्झिन्स हि संजीवके, अमिनो एसिड, जीवनसत्वे, मॅनिटोल व अल्जेनिक एसिड यासारखी कर्बोदके आहेत.
4. मॅक्झिव्हिटामुळे फळांची गळ थांबते. द्राक्ष घडांची कुज होत नाही. फळधारणा वाढते, फळांचा, फळभाज्यांचा आणि फुलांचा आकार एकसमान राहतो.
5. तसेच फळांचा रंग, आकार आणि टिकाऊपणा वाढतो.
6. वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या रोग व किडीविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढते.
7. मॅक्झिव्हिटामध्ये मुळ-वाढ प्रवर्तक संजीवके असल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते.
8. मॅक्झिव्हिटाच्या वापरामुळे द्राक्षामध्ये मणीगळ कमी होते. द्राक्ष- मण्यांना एकसारखा आकार येतो. फळातील साखर आणि गर वाढीस चालना मिळते. द्राक्ष- मण्यांना एकसारखा आकार येतो, मण्यातील साखर आणि गर वाढीस चालना मिळते. द्राक्ष- मण्यांना एकसारखा रंग येतो.
9. कळी, फुलोरा, आणि फळ पिकण्याची अवस्था या कालावधीत जमिनीतून आणि फवारून द्यावे.
मात्रा :
1) जमिनीतून देण्यासाठी – 250 ते 500 ग्रॅम प्रति एकर.
2) फवारून देण्यासाठी – 15 ते 25 ग्रॅम प्रति 100 लिटर.
Get answers and advice from people you want it from.