1. जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवण्याचे महत्वाचे काम मॅक्झिरुट करते.
2. मॅक्झिरुटच्या उपयोगाने मुळांची वाढ चांगली होते.
3. त्यामुळे पाण्याचा उपयोग कार्यक्षमपणे होतो.
4. पोषणद्रव्यांचे शोषण वाढते. त्यामुळे वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण (अन्न तयार करणे) प्रक्रियेत वाढ होते.
5. मॅक्झिरुटच्या उपयोगाने जमिनीची सच्छिद्रता वाढते. परिणामत: जमिनीची निचरा क्षमता सुधारते. त्याचा परिणाम म्हणून जमिनीचा सामू नियंत्रित राहिल्याने पोषण द्रव्यांची उपलब्धता वाढते.
6. मॅक्झिरुटमधील ह्युमसमुळे पोषणद्रव्ये निचऱ्याद्वारे निघून जाण्याचे प्रमाण घटते.
7. मॅक्झिरुटमुळे जमिनीतील विषारीद्रव्ये निचऱ्याद्वारे निघून जातात.
8. मॅक्झिरुटमुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते. परिणामी जीवनसत्वे, संजीवके, विकरांचे प्रमाण वाढते.
9. मॅक्झिरुटच्या उपयोगामुळे स्फुरद, चुना आणि जिप्सम यांची द्रावणीयता वाढते.
10. मॅक्झिरुटच्या उपयोगामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्यक्षमपणे जगण्याची क्षमता वाढते.
मात्रा :
1) बीज प्रक्रियेसाठी: 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात विरघळवून यामध्ये बियाणे भिजत ठेवावे .
2) रोपांसाठी: 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात विरघळवून यामध्ये रोपे बुडवून लागण करावी.
3) ठिबकने देण्यासाठी – 500 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात विरघळवून 15 दिवसाच्या अंतराने 2-3 वेळा सोडावे.
4)फवारून देण्यासाठी – 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यासाठी.
Get answers and advice from people you want it from.