1. हरीतद्रव्ये निर्मितीसाठी आवश्यक, त्यामुळे प्रकाश संश्लेषणासाठी मदत करते.
2. नत्राच्या आणि कार्बोहायड्रेटच्या चयापचय क्रियेस मदत करते.
3. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधील ‘हिल अभिक्रियेत’ पाण्यातील O2 मुक्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये उपयोगी पडते.
4. ज्या जमिनीतील हवा खेळती राहत नाही, अशा जमिनीतून वायू विभाजनाने O2 पुरवठा करते.
5. श्वसनप्रक्रियेवर याचा चांगला परिणाम होतो.
6. कार्बोहायड्रेट, प्रथिने, न्यूक्लिक अॅसिड, सायट्रिक अॅसिड, अस्कॉर्बिक अॅसिड यांच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवते.
मात्रा :
1) फवारून देण्यासाठी 1-2 ग्रॅम प्रति लिटर
2) ठिबकने देण्यासाठी 500 ग्रॅम प्रति एकर
Get answers and advice from people you want it from.