#

Products Detail

मॅक्झिचिल प्री-ब्लूम

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – नैसर्गिक प्रथिने.

1. द्राक्षाच्या तीन पान अवस्थेनंतर 30 दिवसा पर्यंतच्या अवस्थेला प्री-ब्लूम अवस्था म्हणतात. ही अवस्था 15-30 दिवसापर्यंत असते.

2. या अवस्थेतील फुटीच्या वाढीसाठी आवश्यक पोषण द्रव्यांचा विचार करून मॅक्झिचिल प्री-ब्लूम हे उत्पादन तयार केले आहे.

3. याच्या उपयोगाने पाने गर्द हिरवी होतात.

4. पानातील हरितद्रव्य वाढते.

5. पानांची जाडी वाढते.

6. पानांची अन्न तयार करण्याची क्षमता वाढते.

7. पाने रोग-किडीला लवकर बळी पडत नाहीत.

8. घड आणि पाने पिवळी पडत नाहीत.

मात्रा :

1) फवारून देण्यासाठी 1-2 ग्रॅम प्रति लिटर.

द्राक्षामध्ये, मॅक्झिचिल प्री-ब्लूम फवारणीच्या निश्चित वेळा आणि मात्रा


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.