1. एक अत्यंत सुरक्षित व बिनधोक सूक्ष्मअन्नद्रव्ययुक्त मिश्रण.
2. यामधील विशिष्ठ घटकांच्या उपयोगामुळे ज्या पिकात तुम्ही याचा वापर करता त्या पिकांमध्ये अत्यंत जलद चांगले परिणाम दिसून येतात.
3. याच्या उपयोगाने सर्वच पिकांमध्ये उत्पादकता आणि गुणवत्ता वाढते.
4. पानांमधील हरितद्रव्य वाढते. प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढून वनस्पतींची अन्न तयार करण्याची क्षमता वाढते. परिणामत: पिकांची उत्पादकता वाढते.
5. वनस्पती मधील ऑक्झिन निर्मिती वाढते.
6. पानांचा आकार, रंग (गर्द हिरवा), जाडी वाढते,.
7. वनस्पती मधील संजीवकाची निर्मिती वाढते, त्यामुळे पिकांची निरोगी वाढ होण्यास मदत होते. .
8. युरासील असेच आर.एन.ए. निर्मितीत वाढ झाल्याने फळझाडांची फळधारणा वाढते.
9. पिकांवर जैविक आणि अजैविक (ऊन , वर, थंडी, जास्त पाणी, कमी पाणी इ.) ताणांचा वाईट परिणाम होत नाही.
10. याच्या उपयोगाने पिकांमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
11. फळा-फुलांना आकर्षक रंग येतो. फळामधील गर व साखर वाढण्यास मदत होते.
मात्रा :
1) फवारून देण्यासाठी – 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर.
Get answers and advice from people you want it from.