#

Products Detail

मॅक्झिसिलॅनॉल

सर्व पिकांसाठी उपयुक्त

1. मॅक्झिसिलॅनॉलच्य उपयोगाने वनस्पतीमध्ये जैविक व अजैविक ताणाविरुद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते.

2. क्षारता, पाण्याच ताण (कमी पाणी किंवा जास्त पाणी), धातूंची विषारता सहन करण्याची क्षमता वाढते.

3. पिके लोळण्या पासून मुक्त्तता होते (गहू, भात, ऊस इ.

4. पाण्याचा वापर करण्याची कार्यक्षमता वाढते.

5. पोषण द्रव्यांचे शोषण वाढते.

6. पानांची जाडी वाढून पानांचा बाहेरील पेशीस्तर सशक्त व कडक बनल्याने रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

7. भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढते.

8. शेतकऱ्यांनी सिलिकॉन बाबत एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्यावी कि वनस्पतीच्या मुळांकडून सिलिकॉन हे H4SiO4 म्हणजेच सिलीसिक अॅसिडच्या स्वरुपात शोषून घेतले जाते आणि पानांमध्ये साठवले जाते.

मात्रा :

1) फवारून देण्यासाठी 0.5 ते 1 मिली प्रति लिटर.

2) ठिबकने देण्यासाठी 500 मिली प्रति एकर


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.