1. वनस्पतींची वाढ व वनस्पतीमधील पोषणद्रव्यांचे संतुलन राखण्यामध्ये सूक्ष्मअन्नद्रव्यांचा महत्वाचा वाटा आहे.
2. यामध्ये लोह, मॅंगेनिज, जस्त, तांबे, मॉलीब्डेनममोलीब्देन्म, बोरॉन इ. चा समावेश होतो.
3. वनस्पतीच्या पोषणाच्या दृष्टीने ही सूक्ष्मअन्नद्रव्ये कमी प्रमाणात लागत असली तरी मुख्य अन्नद्रव्यांइतकीच महत्वाची आहेत.
4. वरीलपैकी कुठल्याही एका सूक्ष्मअन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे वनस्पतीच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
5. मुख्य अन्नद्रव्य उपलब्ध असल्यानंतर देखील माती परीक्षण आणि पान-देठ परीक्षणाच्या मदतीने अशा सूक्ष्मअन्नद्रव्याच्या कमतरतेची माहिती मिळत असते.
6. अशा सूक्ष्मअन्नद्रव्याच्या कमतरता दूर करण्यासाठी मॅक्झिचिलचा वापर सर्व पिकांमध्ये फायदेशीर आहे.
मात्रा :
1) फवारून देण्यासाठी – 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर.
Get answers and advice from people you want it from.