#

Products Detail

मॅक्झिचिल –एस

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – जमिनीतून देण्यासाठी चिलेटेड सूक्ष्मअन्नद्रव्य मिश्रखत.

1. नैसर्गिक प्रथिने / अमिनो ऍसिड चिलेटस हे आजकाल जास्तीतजास्त जैव उपलब्धता, सुरक्षितता तसेच जैविक - अजैविक ताणामध्ये सक्षमपणे काम करणारे म्हणून ओळखले जातात.

2. मॅक्झिचिल –एस मध्ये नैसर्गिकरित्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे चिलेशन अमिनो आम्लांसोबत केलेले आहे. त्यामुळे मॅक्झिचिल –एस हे त्याच्या श्रेणीमधील उत्कृष्ठ उत्पादन आहे.

3. नैसर्गिकरित्या चिलेशन केलेले उत्पादन वापरण्याचा प्रमुख फायदा असा आहे की, अमिनो आम्लांचे अणु एक प्रकारचे संरक्षण आवरण सूक्ष्मअन्नद्रव्याच्या अणुसोबत करतात.

4. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत नाही.

5. त्यांचे शोषण जलद होते व वनस्पतीमध्ये गेल्यावर त्याचे पचन देखील जलद होते.

6. जमिनीमध्ये ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होत नाही किंवा निचऱ्याद्वारे देखील ऱ्हास होत नाही.

मात्रा :

जमिनीतून देण्यासाठी 500 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकर .


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.