#

Products Detail

मॅक्झिझिंक

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – चिलेटेड लोह 12% व/व.

1. फळे, भाजीपाला, फुले यामधील झिंक कमतरता भरून काढण्यासाठी उपयोगी.

2. प्रथिनसंश्लेषणास मदत करणे.

3. ऑक्झिन संजीवकाची निर्मिती करणे.

4. फळे व फळ भाज्या पिकामधील फुलगळ व फळगळ कमी करणे. ( मिरची, टोमॅटो, वांगी, भेंडी, द्राक्षे, आंबा, कारले, दोडका, दुधी भोपळा, कलिंगड टरबूज, पेरू, लिंबू, संत्री, मोसंबी, बोरे, सीताफळ इ.

5. फळे, फळभाज्या आणि फुलांचा आकार वाढवणे.

6. प्रकाशसंश्लेषणास मदत करणे,

7. बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण करणे.

8. बदलत्या हवामानात वनस्पतीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणे.

मात्रा :

1) जमिनीतून देण्यासाठी - 500 ग्रॅम प्रति एकर.

2) फवारून देण्यासाठी - 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.