#

Products Detail

बोरिक एसिड

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – पाण्यात पूर्णतः द्रावणीय बोरॉन 17 % व/व.

वनस्पतीमधील महत्वाची कार्ये :-

1. बोरॉन पेशिविभाजनास मदत करते, फळांचा आकार वाढतो.

2. फळे आकाराने एकसमान राहतात.

3. फुल व फळांची होणारी गळ थांबते, परिणामी फळधारणा वाढते.

4. वनस्पतीमधील कॅल्शियमच्या वाहनास बोरॉन मदत करते.

5. सायटोकायनीनच्या निर्मितीस मदत करते.

6. नत्रापासून युरासिलच्या निर्मितीस मदत करते.

7. फुलातील परागकणांच्या अंकुरणास मदत करते. कार्बोहायड्रेटच्या चयापचयक्रियेत बोरॉनचा सहभाग आहे.

मात्रा :

1) ठिबकने देण्यासाठी – 250 ते 500 ग्रॅम प्रति एकर.

2) फवारून देण्यासाठी – 0.5 ते 1 ग्रॅम प्रति लिटर.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.