#

Products Detail

अमोनियम मॉलीब्डेट

सर्व पिकांसाठी उपयुक्त

घटक – मॉलीब्डेनम 52 % व / व.

वनस्पतीमधील महत्वाची कार्ये :-

1. मॉलीब्डेनम हा अनेक विकरांचा महत्वाचा घटक आहे.

2. पानातील नायट्रेट नत्राच्या पचनास मदत करते.

3. वनस्पतीमध्ये नायट्रेट नत्राचे अमोनियममध्ये रुपांतर करण्यास मदत, हि प्रथिने निर्मितीची पहिली पायरी आहे.

4. द्विदल वनस्पतीच्या मुळावरील गाठीमध्ये वातावरणातील नत्राच्या स्थिरीकरणास मदत करतो.

5. मॉलीब्डेनमचा लोहाच्या आणि स्फुरदाच्या चयापचय क्रियेत सहभाग असतो.

मात्रा :

1) फवारून देण्यासाठी – 25 ग्रॅम 100 लिटर पाण्यासाठी.


#

आमच्या सर्व उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी ...

Get answers and advice from people you want it from.