1. मॅक्झिमॅगच्या उपयोगामुळे पानांमधील हरितद्रव्य निर्मिती वाढवते.
2. वनस्पतीमध्ये प्रथिने, व्हिटामिन्स, साखर, तेल, रंगीत द्रव्ये इ. निर्मितीसाठी महत्वाचे कार्य करते.
3. अनेक पोषणद्रव्यांच्या शोषणावर नियंत्रण ठेवते.
4. पिकांमध्ये उर्जा साठवणुकीच्या प्रक्रियेत उपयुक्त.
5. पिकांमध्ये संप्रेरके व उर्जा तयार होण्याची प्रक्रिया पार पडण्यासाठी उपयुक्त.
1. 3 ते 5 पान अवस्था.
2. 10 ते 12 पान अवस्था.
3. फुटीचा शेंडा मारल्यानंतर प्रत्येकी 1 स्प्रे तसेच कमतरतेची लक्षणे दिसत असल्यास 2 दिवसाच्या अंतराने 2 रा स्प्रे
1. प्री-ब्लुम अवस्था.
2. फुलोरा येण्याअगोदर.
3. फुलोरा अवस्था.
4. मणी लहान असताना .
5. द्राक्षे मौ पडताना (गरजेनुसार) .
मात्रा :
1) ठिबकने देण्यासाठी – 500 ग्रॅम प्रति एकर.
2) फवारून देण्यासाठी – 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर.
Get answers and advice from people you want it from.